भरतशेठ शहा यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार !

दै.तुफान क्रांती/इंदापूर: इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ शहा यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर शहरात खेळ पैठणीचा होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक १० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शहा सांस्कृतिक भवन इंदापूर येथे सिने अभिनेते संकर्षण कर्हाडे यांच्या उपस्थितीत होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. इंदापूर शहर व परिसरात सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक कार्यात … Read more

अजित पवारांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा जाहीर

पक्षाच्या पाठिंब्यामुळे इंदापूरमध्ये राष्ट्रवादीची स्थिती आणखी भक्कम अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे यांनी इंदापूर येथे पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार म्हणाले, संजय सोनवणे समाजाच्या भल्यासाठी काम … Read more

हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये नियुक्ती

दै.तुफान क्रांती/ इंदापूर: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(शरदचंद्र पवार)पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये (पार्लमेंटरी बोर्ड) शुक्रवारी (दि.१८) नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये (पार्लमेंटरी बोर्ड) प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने नियुक्ती करण्यात येत आहे, असे पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना शुक्रवारी दि.१८ पत्राद्वारे कळविले आहे. पक्षाची … Read more

इंदापूर येथे पैगंबर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक!

दै. तुफान क्रांती/इंदापूर: गुरुवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी इंदापूर येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने पैगंबर जयंतीच्या निमित्ताने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी चांद-तारा मस्जिद कसबा येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीत इंदापूर शहरासह परिसरातून मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.अबाल वृद्धां बरोबरच लहान मुले,मुली व तरुण पारंपारिक वेशात सहभागी झाले होते.त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. हातात पैगंबर … Read more

इंदापूर येथे रंगणार भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या दहीहंडी उत्सवाचा थरार !

दै. तुफान क्रांती/इंदापूर: डोळ्यांचे पारणे फेडणारा,क्षणा, क्षणाला उत्कंठा वाढवणारा आणि इंदापूर करांचे खास आकर्षण असलेल्या भरतशेठ शहा मित्र परिवार दहिहंडी महोत्सवाचे आयोजन गुरुवार दि. २९ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता इंदापूर पोलीस स्टेशन समोरील जुन्या मार्केट कमिटीच्या मैदानावरती करण्यात आले आहे. इंदापूर मधील भरत शहा यांच्यामार्फत आयोजित करण्यात येणारा हा दहिहंडी महोत्सव, सर्वात जास्त … Read more

दुसऱ्याच ते कार्ट अन आपला तो बाळा, इंदापूर तालुक्यांतला घरकुल घोटाळा

इंदापूर पंचायत समिती घरकुल घोटाळा ?  घोटाळ्याचे कनेक्शन कुठपर्यंत ? शासकीय अधिकारी व राजकीय नेता तेरे बी चुप मेरी बी चुप ? घरकुल घोटाळ्यातील इंदापूर पंचायत समिती कर्मचारी व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर कधी होणार कारवाई..? पुणे : पुणे जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण ”पुणे तिथे काय … Read more

एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात इंदापूर पोलिसांना यश.

दैनिक तुफान क्रांती. इंदापूर: (३० जुलै ) इंदापूर पोलिसांना गेल्या एक वर्षापासून गुंगारा देणाऱ्या तसेच अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असणाऱ्या एका आरोपीच्या इंदापूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने पकडून मुसक्या आवळल्या आहेत. सागर उर्फ चिकास नवनाथ देवकर (रा. सरडेवाडी, ता. इंदापूर जि. पुणे) या आरोपीस इंदापूर पोलिसांनी अटक केली आहे. सदर आरोपीवर इंदापूर पोलीस स्टेशन … Read more

इंदापूर येथील कार्यकर्ते पाठींबा देण्यासाठी वडीगोद्री येथे दाखल!

दै. तुफान क्रांती/इंदापूर : वडीगोद्री (जालना)येथे उपोषणस्थळी प्राध्यापक लक्ष्मण हाके सर व नवनाथ वाघमारे यांना पाठिंबा देण्यासाठी आज इंदापूर येथून ओबीसी समाजातील कार्यकर्त्ये रवाना झाले.वडीगोद्री येथे जाऊन प्राध्यापक  लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांना त्यांनी पाठिंबा दिला, प्राद्यापक लक्ष्मण हाके यांची प्रकृती अतिशय खालावत चालली असून सरकारने त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी मागणी … Read more

इंदापुर तहसीलदार हल्ला प्रकरणी तिघांना  अटक-उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ.राठोड

इंदापूर: याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक २४/०५/२०२४ रोजी ११: १० वा. चे सुमारास श्री.श्रीकांत पाटिल, तहसीलदार, इंदापुर ता.इंदापुर जि. पुणे हे तहसील कार्यालय येथे त्यांचे ड्युटीवर शासकीय वाहन कमांक एम एच ४२ ऐ एक्स १६६१ या मधुन वाहन चालक  मल्हारी मखरे यांच्यासह जुना सोलापुर पुणे हायवे रोडवरून शंभर फुटी रोडकडे संविधान चौकातुन जात असताना समर्थ … Read more

इंदापूर महाविद्यालयात आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक या विषयावर ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी कार्यशाळेचे आयोजन.

इंदापूर महाविद्यालयात आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक या विषयावर ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी कार्यशाळेचे आयोजन.

दैनिक तुफान क्रांती.  इंदापूर:     नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेक्युरिटी मार्केट(NISM ), सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया( SEBI ) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.७ फेब्रुवारी आणि ८ फेब्रुवारी रोजी इंदापूर महाविद्यालयामध्ये आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक या विषयावर … Read more

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000