माळशिरस पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

गट विकास अधिकारी यांना मारहाण करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा खुडूस: गट विकास अधिकारी, पंचायत समिती माळशिरस यांच्यावरती झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत संबंधित आरोपींना २४ तासांचे आत अटक न झालेस दि. १७/१२/२०२४ पासुन अटक होईपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन करीत असल्याचे निवेदन तहसीलदार व माळशिरस पोलीस स्टेशनला देण्यात आले. सविस्तर वृत्त असे की,गुरुवार दि. १२/१२/२०२४ … Read more

लाचखोर सरकारी वकीलास दहा हजाराची लाच घेताना घेतले ताब्यात; पेण येथील घटना

गडब: जिल्ह्यातील पेण येथे न्यायालयात कोणत्याही प्रकारचा युक्तिवाद करू नये यासाठी विशेष सहाय्यक अभियोक्ता अॅड. दिनेश जनार्दन पाटील (प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, कोर्ट. क्र. 1, ता. पेण, जिल्हा – रायगड) यास दहा हजार रुपयाची लाच घेताना नवी मुंबई येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करीत ताब्यात घेतले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, यामधील तक्रारदार … Read more

आदर्श आचारसंहिता पथकातील आधिकारी व पोलिसांनवर खंडणीचा गुन्हा, फुलं व्यापाऱ्यांकडून उकळले पैसे, म्हारळ पोलिस चौकीजवळचा प्रकार!

कल्याण: विधानसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहिते पालन करण्यासाठी नेमणूक केलेल्या भरारी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी एका फुलं व्यापाऱ्यां कडून पदाचा गैरवापर करून तक्रारदार यांच्या कडे मिळून आलेली रक्कम जफ्त करण्याची व गुन्हा दाखल करण्याची भिंती दाखवून तब्बल८५हजार रुपये बेकायदेशीर उकळणा-या उल्हासनगर महानगरपालिकेच्या३कर्मचारी व २पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ‘कुंपण चं शेत, … Read more

अखेर बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई; वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष रोहित लालसरे यांच्या प्रयत्नांना मिळाले यश

सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुकायला तांदुळवाडी गावात बोगस डॉक्टरविरुद्ध कारवाई झाली असून, मल्लिकार्जुन भिमाशंकर कुंभार (वय ६३) यांच्यावर बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखालील तालुका बोगस डॉक्टर दक्षता समितीने या प्रकरणात कारवाई केली, ज्यात कुंभार रुग्णांवर उपचार करताना आढळले. तपासणीदरम्यान त्यांच्याकडे आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे समोर आले आहे. … Read more

अपघाताचा बनाव करून खून करण्याचा प्रयत्न, पाच लाखांची दिली होती सुपारी. पोलिसांच्या तपासात आले सत्य समोर

तुफान क्रांती/दौंड: सुमित रणधीर दौंड तालुक्यातील पाटस कानगाव रोडवर दि १७ऑक्टोबर रोजी रात्री १०:४५ वाजे सुमारास. पाटस बाजुकडुन कानगाव बाजुकडे फिर्यादी वैभव दिवेकर हे हिरो होंडा सी.डी. डिलक्स मोटार सायकल नं.एम.एच.४२ सी. ९८४३ या वरून घरी जात असताना अपघाताची घटना घडली होती. यामध्ये ग्रे रंगाची हुंडाई कंपनीची वेनू मॉडेल नंबर नसलेली चार चाकी कार या … Read more

सांगोल्याला निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी आणत असलेल्या पैशाची गाडी पुणे येथील खेड-शिवापूर टोलनाक्यावर पकडली

सांगोला: राज्यात निवडणुकीच्या अनुषंगाने ठिकठिकाणी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून, संशयास्पद वाटणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून झडती घेतली जात आहे. याच अनुषंगाने पुणे- सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर काल सायंकाळच्या सुमारास एका वाहनामधून काही रक्कम नेण्यात येत असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली. त्यानुसार राजगड पोलिसांनी संबंधित वाहनाची झडती घेतली असता त्या वाहनामध्ये तब्बल ५ कोटी … Read more

स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची कामगिरी;माळशिरस येथील दरोडा व घरफोडीतील पाहिजे आरोपी जेरबंद

नातेपुते येथील 03 घरफोडी चोरीच्या गुन्हयांची उकल 17 तोळे वजनाचे सोन्याचे दागिनेसह एकूण 11,55,000/- रू.किंमतीचा मुद्देमाल हस्तगत दिनांक 09/08/2023 रोजी पहाटे 02.00 वा. ते 03.45 वा. चे दरम्यान केंजळेवस्ती, धर्मपूरी, ता. माळशिरस जि. सोलापूर येथे फिर्यादीचे राहते घराचे कुलुप तोडुन 4 लोखंडी पँयाच्या पेटया घराबाहेर घेवुन जावुन 1,45,000/- रू. रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा एकुण … Read more

म्हसवड पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची संयुक्त कामगिरी, “चार वर्षाच्या मुलास रागाचे भरात चुलत्याने डोक्यात दगड मारून केले ठार”

म्हसवड: म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील महाबळेश्वरवाडी ता. माण जि. सातारा गावचे हद्दीतील श्रीपती गाढवे हे मेंढ्या चारण्याकरीता रानात गले होते. रानातुन मेंढ्या घरी येताना मेंढ्यांना घेवून येण्यास मदत करणेकरीता त्यांचा ४ वर्षाचा नातु शिवतेज हा महाबळेश्वरवाडी येथील पाइार तलावकडे गेला होता. सायंकाळी ०६.०० वा. चे सुमारास आजोबा श्रीपती गाढवे हे परत येत असताना रस्त्याचे कडेला … Read more

नांदगाव हद्दीत त्या पोलीसांनी तडजोडीने वाळूच्या गाड्या सोडल्याचा आरोप

निवेदनाबरोबर तक्रारदारांनी केले व्हिडिओ सादर;वाळू हप्ता घेणाऱ्या त्या पोलीसांचे निलंबन करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी   अहमदनगर:  नांदगाव (ता. नगर) येथील के.के. रेंज लष्करी हद्दीतील कापरी नदीतून मोठ्या प्रमाणात सर्रास वाळू उपसा सुरु असून, पोलिसांच्या आशीर्वादाने वाळू तस्करांना अभय मिळत असल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आला आहे. अवैध वाळू उपसा … Read more

दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीतील चोर जेरबंद

दौंड: कानगाव येथिल पाटस स्टेशन परिसरात शनिवार(४ऑक्टोबर )रोजी रात्रीच्या वेळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रयन्त फसला, असून यवत पोलीसांनी दोन चोरांना अटक केली असून त्यांची नावे सिध्दु रसिकलाल चव्हाण वय १९ वर्षे व बाबुशा गुलाब काळे रा. शेडगाव ता – श्रीगोंदा, जि – अहमदनगर अशी आहेत. कानगाव गावच्या हद्दीतील पाटस स्टेशन परिसरात … Read more

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000