शेकापचे उमेदवार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ उद्या सांगोला येथे जाहीर सभा
दुपारी 12 वा. सांगोला शहरात पदयात्रेचे आयोजन सांगोला: सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ सोमवार दि.18 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वा.पदयात्रेचे आयोजन व तसेच जाहीर सभेेचे आयोजन दुपारी 2 वा. करण्यात आले असल्याची माहिती शेकापचे शहर चिटणीस व माजी नगरसेवक अॅड.भारत बनकर यांनी … Read more