धनगर आरक्षण मिळेपर्यंत खांद्याला खांदा लावून समाजबांधवांच्या पाठीशी उभा राहणार- डॉ.अनिकेत देशमुख
तुफान क्रांती/पंढरपूर: आरक्षण मिळवायचे असेल तर तिन्ही आघाड्यावर म्हणजेच रस्त्यावरची लढाई, सभागृहातील लढाई आणि न्यायालयीन लढाई या ताकतीने लढाव्या लागतील तरच धनगर समाजाला आरक्षण मिळेल. उपोषणकर्त्यांना मी आपल्यासोबत असल्याचा शब्द देत धनगर आरक्षण मिळेपर्यंत खांद्याला खांदा लावून समाजबांधवांच्या पाठीशी ठाम पणे उभा राहणार आहे.शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा व धनगर समाजाला न्याय द्यावा अशी मागणी … Read more