सांगोला विधानसभेसाठी शक्ती प्रदर्शने करीत माननीय श्री. दीपक आबा साळुंखे-पाटील, श्री,शहाजी बापू पाटील, श्री.बाबासाहेब देशमुख, श्री.अतुल पवार यांचे सह अनेकांच्या अर्ज दाखल

सांगोला: सांगोला विधानसभेच्या आमदार पदासाठी आज आपापले भले मोठे शक्ती प्रदर्शन करत माननीय माजी आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील, आमदार शहाजीबापू पाटील, जिल्हा परिषद सदस्य व माजी सभापती अतुल पवार यांचे सह शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे सह त्यांचे बंधू डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी साधेपणा ने आपले उमेदवारी अर्ज आज दाखल … Read more

तुमचा विश्वास हीच माझी ताकद- डॉ.बाबासाहेब देशमुख

शेकापचाच आमदार करण्याचा सांगलीकराचा निर्धार सांगोला: लोक संवादातून समृद्धीकडे जायचं असेल तर मतदारसंघातील लोकांसाठी सहज उपलब्ध राहणे हे तत्त्व स्व.आबासाहेब यांच्याकडून शिकलो आहे .अनेक वर्षापासून आबासाहेबांवर आजपर्यंत जेवढ प्रेम आणि विश्वास दाखवत आला आहात ते प्रेम आणि आपुलकी कायम आमची उर्जा वाढवणार आहे. यातून आम्हाला आणखी लढण्यासाठी बळ मिळतं. येणार्‍या काळात तुम्हा सर्वांची देशमुख कुटुंबीयांना … Read more

प्रस्थापितांना झाडी, डोंगार, हाटील बघण्यासाठी अलिबागला पाठवा

डॉ-अनिकेत देशमुख यांचा त्याग पाहता त्यांना पक्ष त्यांना वार्यावर सोडणार नाही-भाई जयंत पाटील दै.तुफान क्रांती सांगोला: सांगोला विधान सभा हा शेकापचा बालेकिल्ला असताना एथील जनता आता सुज्ञ आहे. चालू राजकीय घडामोडी पाहता सर्वसामान्य, गोरगरीब, कष्ठ्करी, वंचित घटक जो पर्यंत लाल लाल बावट्याच्या पाठीशी आहे तोपर्यंत तालुक्यातून लाल बावटा उतरू शकत नाही. आज होऊ घातलेल्या विधान … Read more

विकास कामाला टक्केवारीचे गणित

बंधूंच्या दुफळीसाठी विविध प्रलोभने-डॉ.अनिकेत देशमुख दै.तुफान क्रांती सांगोला: या मेळाव्याला माझ्या काळातील गर्दी पेक्षा जास्त उपस्थितीने मन भारावून गेले.तर तुम्ही जन समुदाय जे ऐकण्यासाठी जमा झाला ते सत्य म्हणजे आम्ही देघे भाऊ एकत्र होतो, आहोत आणि राहणार असे भावोद्गार डॉ.अनिकेत देशमुख यांनी काढत सभेला जमा असलेल्या जनसमुदायाची मणे जिंकली.  पुढे म्हणाले आजचा मेळावा हा ऐतिहासिक … Read more

धनगर आरक्षण मिळेपर्यंत खांद्याला खांदा लावून समाजबांधवांच्या पाठीशी उभा राहणार- डॉ.अनिकेत देशमुख

तुफान क्रांती/पंढरपूर:  आरक्षण मिळवायचे असेल तर तिन्ही आघाड्यावर म्हणजेच रस्त्यावरची लढाई, सभागृहातील लढाई आणि न्यायालयीन लढाई या ताकतीने लढाव्या लागतील तरच धनगर समाजाला आरक्षण मिळेल. उपोषणकर्त्यांना  मी आपल्यासोबत असल्याचा शब्द देत धनगर आरक्षण मिळेपर्यंत खांद्याला खांदा लावून समाजबांधवांच्या पाठीशी ठाम पणे उभा राहणार आहे.शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा व धनगर समाजाला न्याय द्यावा अशी मागणी … Read more

दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत- डॉ.अनिकेत देशमुख

डॉ.अनिकेत देशमुख यांची सांगोला येथील दिव्यांग तपासणी शिबिरास भेट सांगोला: दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत दिव्यांग तपासणी शिबिर सांगोला ग्रामीण रुग्णालयातील ट्रामा केअर येथे संपन्न झाले.दिव्यांग व्यक्तीकडून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित केलेल्या शिबिराला सांगोला तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून काल बुधवार दि.4 सप्टेंबर रोजी शेकाप नेते डॉ.अनिकेत देशमुख यांनी या शिबीरास भेट देवून कामकाजाची माहिती … Read more

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यात सांगोला तालुका अग्रेसर राहिल यासाठी प्रशासनाने चोख नियोजन करावे- डॉ.अनिकेत देशमुख 

सांगोला/प्रतिनिधी: मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरून घेणे, आदी प्रक्रियेत पैशांची मागणी होणार नाही, याची दक्षता घ्या. महिलांची अडवणूक, दिरंगाई करून पैसे घेतल्याचे आढळल्यास दोषींवर कारवाई करावी.अशी विंनती करत योजनेच्या अंमलबजावणीत सोलापुर जिल्ह्यात सांगोला तालुका अग्रेसर राहिल यासाठी तालुका प्रशासनाने चोख नियोजन करावे, असे विनंती शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ.अनिकेत देशमुख यांनी … Read more

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000