सांगोला विधानसभेसाठी शक्ती प्रदर्शने करीत माननीय श्री. दीपक आबा साळुंखे-पाटील, श्री,शहाजी बापू पाटील, श्री.बाबासाहेब देशमुख, श्री.अतुल पवार यांचे सह अनेकांच्या अर्ज दाखल

सांगोला: सांगोला विधानसभेच्या आमदार पदासाठी आज आपापले भले मोठे शक्ती प्रदर्शन करत माननीय माजी आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील, आमदार शहाजीबापू पाटील, जिल्हा परिषद सदस्य व माजी सभापती अतुल पवार यांचे सह शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे सह त्यांचे बंधू डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी साधेपणा ने आपले उमेदवारी अर्ज आज दाखल … Read more

सांगोल्याला निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी आणत असलेल्या पैशाची गाडी पुणे येथील खेड-शिवापूर टोलनाक्यावर पकडली

सांगोला: राज्यात निवडणुकीच्या अनुषंगाने ठिकठिकाणी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून, संशयास्पद वाटणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून झडती घेतली जात आहे. याच अनुषंगाने पुणे- सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर काल सायंकाळच्या सुमारास एका वाहनामधून काही रक्कम नेण्यात येत असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली. त्यानुसार राजगड पोलिसांनी संबंधित वाहनाची झडती घेतली असता त्या वाहनामध्ये तब्बल ५ कोटी … Read more

आबा बापूंच्या प्रयत्नाने लोणारी समाज भवन व अभ्यासिकेसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर

लोणारी समाजाच्या वतीने दोन्ही नेते मंडळींचे आभार सांगोला:     सांगोला शहरांमध्ये लोणारी समाज रत्नपितामह विष्णुपंत दादरे यांचे स्मारका करिता व लोणारी समाज सभागृह व अभ्यासिका याकरिता नगरपालिका हद्दीमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात यावी. याकरिता लोणारी समाजाच्या वतीने नुकतेच बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले होते. या उपोषणादरम्यान समाजाच्या वतीने वरील मागण्या करण्यात आलेल्या होत्या. या … Read more

सांगोला शहराच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर ; मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील

आबा-बापूंच्या नेतृत्वाखाली शहराचा चेहरा मोहरा बदलतोय सांगोला तालुका प्रतिनिधी: संपूर्ण सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण आणि समग्र विकासाची बांधिलकी मी स्वीकारली आहे. सांगोला शहरात १२ विकास कामांसाठी १० कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिली. सांगोला शहरातील अनेक वर्षांपासून रखडलेले सर्व प्रश्न आमदार शहाजीबापू पाटील व … Read more

सांगोला ग्रामीण रुग्णालयाला मिळाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा – आमदार शहाजीबापू पाटील

 उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांसह आरोग्याच्या परिपूर्ण सुविधा उपलब्ध होणार सांगोला (तालुका प्रतिनिधी): शहरातील सांगोला ग्रामीण रुग्णालयाची श्रेणीवाढ करून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा, यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्याकडे उपजिल्हा रुग्णालयाच्या मंजुरीसाठी सातत्याने गाठीभेटी घेऊन पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून … Read more

नीरा उजवा कालव्यातून फाटा ४ व ५ आणि सोनके तलावात तात्काळ पाणी सोडावे 

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत दिपकआबांची आग्रही मागणी ; शहाजीबापू व दिपकआबांच्या उपस्थित बैठक संपन्न सांगोला : चालू वर्षी सांगोला तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे उन्हाळा आणखी तीव्र होऊ लागला आहे. सांगोला तालुक्यातील शेती नागरिक तसेच जनावरांची तहान भागवण्यासाठी नीरा उजवा कालव्यातून तात्काळ सांगोला तालुक्यासाठी फाटा क्र ४ व ५ मधून पाणी … Read more

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000