सांगोला:
भाई गणपतराव देशमुख यांच्या जीवनकार्य वर आधारित चित्रपट दिनांक 25अक्टोबर रोजी प्रदर्शित होत असून या चित्रपटात आबासाहेबयांचे कॉलेज जीवनातील सहकारि म्हणून कॉमेडीची हास्य जत्रा मध्ये लोकांचा मनोरंजन करणारा लोकांना कधी हसवणारा तर कधी रडवणारा.
आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेवर राज्य करणारा पृथ्वी प्रताप कांबळे आता कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटात दिसणार
गणपतराव देशमुख यांच्या कॉलेजच्या जीवनातील मित्र एडवोकेट पृथ्वीराज चव्हाण यांच्या भूमिकेत पृथ्वीक प्रताप कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटात दिसणार आहे.
पृथ्वी प्रताप त्यांची भूमिका कसे निवडतात हे बघण्यासाठी आपणाला कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख करत असून या चित्राला चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील भेटलेला आहे.चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघणे गरजेचे आहे. तो चित्रपट बघण्यासाठी आपणाला 25 ऑक्टोबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.