पक्षनिष्ठा आणि सांगोल्यातील देशमुख घराणे
सांगोला: 21 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली आणि स्वतःचा एकनाथ शिंदे शिवसेना गट तयार केला त्यानंतर 3 जुलै 2023 रोजी अजित पवार यांनी शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आणि स्वतःचा अजित पवार राष्ट्रवादी पक्षा तयार केला. यामुळे नीतिमत्ता पक्षांतर आणि एकनिष्ठता या शब्दांशी बांधले जाणारे नेते , … Read more