आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या विधानसभेतील पहिल्याच भाषणाने वेधून घेतले सर्वांचे लक्ष

छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारकासंदर्भात व तालुक्यातील प्रलंबित विकास कामांवर उठवला आवाज सांगोला: अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक उभारणी संदर्भात,आर्थिक विकास महामंडळांचा निधी,सांगोला तालुक्यातील ट्रामा केअर त्याचप्रमाणे आरोग्य विभागासंदर्भातील सामाजिक व सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडून सांगोला विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेतील पहिल्याच भाषणात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आमदार डॉ.बाबासाहेब … Read more

परभणी घटनेच्या निषेधार्थ सांगोला कडकडीत बंद

संविधान प्रतिमेची नासधूस करणार्‍या नराधमावर देशद्राहाचा गुन्हा दाखल करून कडक करवाई करण्याची संविधानप्रमींची मागणी सांगोला: परभणी जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना केल्याच्या निषेधार्थ समस्त बौद्ध व बहुजन बांधवांच्या वतीने सोमवारी 16 डिसेंबर 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यासाठी सांगोला शहर व … Read more

माळशिरस पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

गट विकास अधिकारी यांना मारहाण करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा खुडूस: गट विकास अधिकारी, पंचायत समिती माळशिरस यांच्यावरती झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत संबंधित आरोपींना २४ तासांचे आत अटक न झालेस दि. १७/१२/२०२४ पासुन अटक होईपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन करीत असल्याचे निवेदन तहसीलदार व माळशिरस पोलीस स्टेशनला देण्यात आले. सविस्तर वृत्त असे की,गुरुवार दि. १२/१२/२०२४ … Read more

गोंधळी समाज सेवा विकास महासंघ संघटनेच्या युवा प्रदेश सचिव पदी अमर वाडेकर यांची निवड

चिपळूण: चिपळूण जि.रत्नागिरी गोंधळी समाजाचे युवा नेते सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे सतत गोरगरीब जनतेसाठी समाजाप्रती प्रेम असणारे अमर दिलीप वाडेकर यांची संस्थापक अध्यक्ष मा.श्री. मारूती शंकर कदम महाराष्ट्र गोंधळी समाज सेवा विकास महासंघ यांच्या अधिपत्याखाली तसेच युवक प्रदेश अध्यक्ष संतोष मारुती कदम व युवक प्रदेश कार्याध्यक्ष महेश शिंदे यांच्या नेतृत्वा मध्ये निवड करण्यात आली. अमर … Read more

भरतशेठ शहा यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार !

दै.तुफान क्रांती/इंदापूर: इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ शहा यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर शहरात खेळ पैठणीचा होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक १० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शहा सांस्कृतिक भवन इंदापूर येथे सिने अभिनेते संकर्षण कर्हाडे यांच्या उपस्थितीत होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. इंदापूर शहर व परिसरात सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक कार्यात … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे विकासाचे व्हिजन असणारे लोकाभिमुख नेतृत्व-चेतनसिंह केदार सावंत

जिल्ह्यात भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी, मिठाईने वाढवला गोडवा सांगोला: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यात पुनश्च विकासपर्व सुरू होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात राज्यात सर्वांगीण विकासाची पायाभरणी केल्यामुळे, आज महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात विकासासह रस्ते, रेल्वे आणि मेट्रोचे जाळे विस्तारले आहे. महाराष्ट्रात अनेक विकासाभिमुख प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली, त्यांची … Read more

लाचखोर सरकारी वकीलास दहा हजाराची लाच घेताना घेतले ताब्यात; पेण येथील घटना

गडब: जिल्ह्यातील पेण येथे न्यायालयात कोणत्याही प्रकारचा युक्तिवाद करू नये यासाठी विशेष सहाय्यक अभियोक्ता अॅड. दिनेश जनार्दन पाटील (प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, कोर्ट. क्र. 1, ता. पेण, जिल्हा – रायगड) यास दहा हजार रुपयाची लाच घेताना नवी मुंबई येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करीत ताब्यात घेतले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, यामधील तक्रारदार … Read more

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाची सीसीटीव्ही यंत्रणा ८ महिने बंद

आरटीआय कार्यकर्ते महेश शिंदे यांनी मागवली माहिती अकलूज: आपल्या वैयक्तिक माहिती करीता माहिती अधिकार कार्यकर्ते महेश शिंदे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकड़े सीसीटीव्ही यंत्रणेची माहिती मागवली असता जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन महेश शिंदे यांना असे कळविण्यात आले की, मार्च २०२४ ते ऑक्टोंबर २०२४ या कालावधीमध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे एन.व्ही. आर. बंद असल्या कारणामुळे रेकॉर्डींग झाले नाही. महेश शिंदे … Read more

शेकापचे उमेदवार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ उद्या सांगोला येथे जाहीर सभा

दुपारी 12 वा. सांगोला शहरात पदयात्रेचे आयोजन सांगोला: सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ सोमवार दि.18 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वा.पदयात्रेचे आयोजन व तसेच जाहीर सभेेचे आयोजन दुपारी 2 वा. करण्यात आले असल्याची माहिती शेकापचे शहर चिटणीस व माजी नगरसेवक अ‍ॅड.भारत बनकर यांनी … Read more

अनेक रुग्णांना देवदूत म्हणून धावलेल्या डॉ.बाबासाहेब देशमुख यांना वैद्यकीय क्षेत्राचाही पाठिंबा

सांगोल्यात मेळावा घेऊन शेकापला जाहीर पाठिंबा; निवडून आणण्याचा संकल्प सांगोला: सांगोला गेल्या साडेतीन वर्षात अनेक रुग्णांना देवदूत म्हणून धावून जाणार्‍या डॉ.बाबासाहेब देशमुख यांना सांगोल्यातील वैद्यकीय क्षेत्रानेही पाठिंबा जाहीर केला. वैद्यकीय क्षेत्रातील आपला माणूस विधानसभेत जाणार हे निश्चित असल्यामुळे सांगोला तालुका मतदार संघातील वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांनी डॉ.बाबासाहेब देशमुख यांना निवडून आणण्याचा संकल्प केला. डॉ.बाबासाहेब देशमुख यांना … Read more

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000