दुसऱ्याच ते कार्ट अन आपला तो बाळा, इंदापूर तालुक्यांतला घरकुल घोटाळा
इंदापूर पंचायत समिती घरकुल घोटाळा ? घोटाळ्याचे कनेक्शन कुठपर्यंत ? शासकीय अधिकारी व राजकीय नेता तेरे बी चुप मेरी बी चुप ? घरकुल घोटाळ्यातील इंदापूर पंचायत समिती कर्मचारी व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर कधी होणार कारवाई..? पुणे : पुणे जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण ”पुणे तिथे काय … Read more