चोरटयांना जेरबंद करून त्याचे कडुन चोरीस गेलेले १३ मोटर सायकल हस्तगत करण्यात सांगोला पोलीसांना यश
सांगोला: मौजे डिकसळ ता. सांगोला येथुन दिनांक १३/०७/२०२४ रोजी रात्रौ २१/०० वा.चे सुमारास मौजे डिकसळ ता. सांगोला गावचे शिवारात शिवनेरी हॉटेल समोर डिकसळ पाटी येथुन भारत काकासो म्हारनूर रा. हाबीसेवाडी ता. सांगोला यांची ३५,०००/- एका हिरो स्पेल्डर मो. सायकल बिगर नंबरची त्याचा चेसी नंबर MBLHAW224P5C51749 इंजिन नंबर HA11E7P5C00707 असा असलेला जुवाकिंअ ही कोणीतरी अज्ञात चोरटयाने … Read more