सांगलीत भाजपला मोठा धक्का : माजी खासदार संजयकाका पाटील आणि जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांचा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश
शरद पवार गटाचे विद्यमान आमदार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीने निशिकांत भोसले पाटील यांना उमेदवारी दिली. सांगलीचे माजी भाजप खासदार संजयकाका पाटील आणि जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी आज अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश केला आहे. … Read more