Site icon Tufan Kranti

शेकडोहून जास्त पुलांनी निर्मिती होत आहे या सिरोंचातुंन अहेरी राष्ट्रीय महामार्ग ५३ वर..? 

N.H.53.या मार्गावरील कामे त्वरीत करा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा कडून आंदोलन करण्यात येईल रियाज भाऊ शेख यांचा  इशारा

  सिरोंचा: 
गडचिरोली जिल्हाच्या अगदी शेवटच्या ठोकावर असलेल्या २१२ किलोमीटर अंतरावर सिरोंचा तालुका असुन गेल्या १० वर्षा  पासुन किवा जास्त म्हटलें तरी चालेल परंतु  या राष्ट्रीय महामार्ग ५३ ची अवस्था फार बिकट व दयणीय झालेले आहे त्या कारण या ५३ या राष्ट्रीय महामार्ग पुरातन काळापासुन जंगलाचे अस्तीत्व असल्याने  येणा-या व डोगंळ-दरीतुन व्यापलेले हे भु-भाग भु-मय मौलैवान आर्थिक प्रधान मौलैवान झाडे या राष्ट्रीय महामार्ग अळथळ स्वरुपांत जडलेलेआहे इतक्या अंतरावरील व्यापित असल्याचे चित्र निर्माण होत असतांनां  त्यात शैकडोंहुन जास्त या राष्ट्रीय महामार्ग जंगलातुन व डोंगळ भागातुन वाहत असणारे पाण्यांचा प्रवाह  सतत वाहत असते त्यामुळे जवळ  पेक्षा जास्त शेकडों पेक्षा जास्त या  राष्ट्रीय महामार्ग  पुलांचे कामे निर्मिती करण्यात येत आहे.
             त्या मध्ये ही या मार्गवर निर्माण करणारे कत्रदार तथा कंपनी यातही कंपनीच्या खाली कंपनी व त्याला चालवणारे कत्रदार ठेकेदार व यांना पोसणारे हवालदार.म्हणजे राज्य सरकार व केन्द्र सरकार  त्यात ही कभी तेरी कभी मेरी सरकार यातुन या रस्तांचा  झाला बेळापार अश्या अवस्थेत या ५३ राष्ट्रीय महामार्ग  चे काम हे कासवांपेक्षा ही मंद गतीने सरकत आहे.
या राष्ट्रीय महामार्गतुन यात्रेला निघाल्यास आपल्या या मार्गावर शेकडोंहुन जास्त पुलाचे बांधकाम निर्मिती उभारल्याचे निर्दशनात येतानी दिसत आहे.
            पावसाळ्यात या मात्र मार्गाचे  परस्तीथी फार बिकट दयणीय झालेले आहे या मार्गावर क्षमते पेक्षा जास्त जड व भारी वाहन ये-जा करीत असतात या राष्ट्रीय महामार्ग निर्मिती आगोदर सुद्धा या मार्गावर येता जाता या राष्ट्रीय महामार्ग अगदी दयणीय परिस्तिथी झाले आहे तरीही .या ५३ राष्ट्रीय महामार्गवर हेतुपुरस्सर  दिर्गायी होतानी बगायल मिळत आहे  व या ५३ राष्ट्रीय महामार्गचे‌ काम एकदम निकृष्ट दर्जाचे असुन  या राष्ट्रीय महामार्ग पुलांचे तथा रस्त्याच्या कामात फार मोठ्याने भ्रष्टाचार झाल्याचे उघडीस येतानी दिसत आहे अशी चर्चा‌ सिरोंचातिल बौध्दीक वर्ग तथा जनते कडून होताणी दिसत आहे.
या राष्ट्रीय महामार्ग  जल्द गतिने कामे न झाल्यास अहेरी सह सिरोंचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा कडून साखळी तथा चक्का जाम आदोंलन फुंकारण्यात येईल या विषांकित समस्यावर ताबोळतोब संमति घटीत करून लोकरात लोकर हे कामे मार्गी लावावें  अन्यथा  शिवसेना जनतेचें कौलानुसार या मार्गाचे वरील सर्वे नामकिंत कंपनीला आळा घातल्या शिवया राहणार नाही  याची दखलता शासना तथा प्रशासने  घ्यावी .
Exit mobile version