Site icon Tufan Kranti

संभाजी माने( सोमनाथ ट्रान्सपोर्ट) यांची कन्या सिमरन माने हिचे डी फार्मसी विभागातील दुसऱ्या वर्षात उत्तम यश 

 सांगोला:
दुष्काळ भागातील रहिवास व वडिलांच्या वाहन व्यवसाय म्हणजे तारेवरची कसरत परंतु वडिलांची जिद्द मी जरी वाहण्याची चाके पुसण्याचे काम करत असू ती वेळ माझ्या मुलांना येऊ नये ही शिकवण व आठवणींची जाणीव आपल्या पाल्यांना केले ने व पाल्यांनी त्याची नाव शिक्षणाचे धडे गिरवत वडिलांनी त्यांना गावापासून दूर  शिक्षणची संधी  प्राप्त करून दिली याची जाणीव ठेवत पाल्य मुलीने डी फार्मसी दुसऱ्या वर्षात जे जे मगदूम महाविद्यालय येथे प्रथम क्रमांक मिळवून वडिलांची मान अभिमानाने उंच केली असल्याने वडिलांचे व गुणवंत मुलीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Exit mobile version