सांगोला शहरातील गरीब विद्यार्थी आता होणार अधिकारी
सांगोला नगरपरिषद संचलित डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अभ्यासिकेचे उदघाटन सांगोला तालुक्याचे आमदार ऍड. शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते पार पडले. सदर उदघाट्न प्रसंगी आमदार शहाजीबापू पाटील यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक ते सर्व वाचन साहित्य व इतर सोयी माफक दरात उपलब्ध होतील याबाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना सूचना दिल्या. तसेच मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनीही गरजू व होतकरू विध्यार्थी यांच्यासाठी या … Read more