मा.शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख रघुनंदन जाडी यांचे आरोप…..
सिरोंचातिल कृषी उत्पन्न बाजार समिती चे गुळं अध्यापा थंड्या बसत्यात कायम असल्याचे निर्दशानत आल्याने विद्यार्थी तथा पालकांना कडून रौष उद् भवतानी दिसत आहे या विषयी कृषी उत्पन्न बाजार समिती चे धौरण व त्यांच्या प्रक्रिया अत्यंत घोंर व अमानिय निदांस्पद पद-भरती चे भोंगळपणा लाजास स्पद असुन डी.डी.आर चे संस्था ही आधीपासुनचं रडारवर होती तरी ही या भरती प्रक्रियेत डी.डी.आर हेतुपुरस्सर पद-भरती घोटाळाचे ठेवा आवर्जुन करून सदर भरती प्रकरणात सुशिक्षित तथा पदवीधर व बेरोजगार यांचा उपासक करून ह्या सुशिक्षित वर्गावर व पदवीधर तथा बेरोजगार वर्गावर मोठ्याने महाघौर अन्यायं ग्रसित विद्यार्थीवर लौळा घालण्यात आला आहे आज दिनांक ३० जानेवारी रोजी तहसील कार्यालय समोर साखळी उपोषणचे ८वा दिवस असुन पद-भरती प्रकरण उघड पणे समोर आलेलें आहे तरी महाराष्ट्र शासन नियमानुसार कार्यवाही करण्यात हलगर्जी करतांना दिसत आहे या विषयी दक्षाता घ्यावी अन्यथां डि.डि.आर. विरोधात परीक्षा देणा-या विद्यार्थी सह पालक व सर्वियं सामाजिक नेते व राजकीय नेते रस्त्यावर उतरूनं आदोंलन करणार अशी चर्चा जनमानसात सुरू आहे मा.रघुनंदन जाडी शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख यांचा कडून होत आहे.