श्रीविठ्ठल मंदिर जतन संवर्धनाचे काम निकृष्ठ दर्जाचे? पहिल्याच पावसात लागली गळती-गणेश अंकुशराव.
पंढरपुर/प्रतिनिधी: पहिल्याच पावसात पंढरपुरातील श्रीविठ्ठल मंदिराला गळती लागली असल्याने श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीमार्फत होत असलेले मंदिर जतन व संवर्धनाचे काम निकृष्ठ दर्जाचे होत आहे की काय? असा प्रश्न पडलाय. आम्ही सातत्याने या कामाच्या निकृष्ठ दर्जा बाबत आणि अधिकार्यांच्या हलगर्जीपणाबाबत आवाज उठवत आहोत, आणि या कामाकडे लक्ष ठेवण्यासाठी शासनाने स्वतंत्र अधिकार्यांची नियुक्ती करावी, तसेच पुरातत्व अधिकार्यांच्या … Read more