वंचित बहुजन आघाडी सांगोला शहर व तालूकाच्या वतीने देवेन्द्र फडणवीस यांनी छ. शिवाजी महाराज यांच्या सुरूत लूटी विषयी केलेल्या निषेधात्मक वक्तव्या च्या विरोधात एकदिवसीय आंदोलन
सांगोला: वंचित बहुजन आघाडी सांगोला शहर व तालूका च्या वतीने आज दिनांक :- १२-०९-२०२४ वार गुरूवार स ११ वा. तहसिल कार्यालया समोर देवेन्द्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुरूत *लूटी विषयी केलेल्या निषेधात्मक वक्तव्या च्या विरोधात एकदिवसीय निषेध आंदोलन करणेत आले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष मा. रेखाताई ठाकूर … Read more