लक्ष्मीपुर गावाजवळ युवक/युवती गळफास घेऊन आत्महत्या!;युवक/युवती गळफास मुत्युं चे रहस्यं हे गुलदस्त्यात
सिरोंचा: सिरोंचा तालुकाजवळ आसलेल्या तेलंगणा राज्यातील कोटापल्ली तालुक्यातील लक्ष्मीपूर गावाजवळील वीट उत्पादक कंपनीत गेल्या अनेक महिन्यांपासून काम करणाऱ्या कोटा राजेश आणि नैनी या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे लक्ष्मीपुर गावासह सिरोंचा परीसरातही एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच कोटापल्ली पोलिसांनी तत्काळ लक्ष्मीपुर येथे घटनास्थळ गाठून तपास सुरू केला … Read more