अखेर बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई; वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष रोहित लालसरे यांच्या प्रयत्नांना मिळाले यश

सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुकायला तांदुळवाडी गावात बोगस डॉक्टरविरुद्ध कारवाई झाली असून, मल्लिकार्जुन भिमाशंकर कुंभार (वय ६३) यांच्यावर बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखालील तालुका बोगस डॉक्टर दक्षता समितीने या प्रकरणात कारवाई केली, ज्यात कुंभार रुग्णांवर उपचार करताना आढळले. तपासणीदरम्यान त्यांच्याकडे आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे समोर आले आहे. … Read more

स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची कामगिरी;माळशिरस येथील दरोडा व घरफोडीतील पाहिजे आरोपी जेरबंद

नातेपुते येथील 03 घरफोडी चोरीच्या गुन्हयांची उकल 17 तोळे वजनाचे सोन्याचे दागिनेसह एकूण 11,55,000/- रू.किंमतीचा मुद्देमाल हस्तगत दिनांक 09/08/2023 रोजी पहाटे 02.00 वा. ते 03.45 वा. चे दरम्यान केंजळेवस्ती, धर्मपूरी, ता. माळशिरस जि. सोलापूर येथे फिर्यादीचे राहते घराचे कुलुप तोडुन 4 लोखंडी पँयाच्या पेटया घराबाहेर घेवुन जावुन 1,45,000/- रू. रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा एकुण … Read more

आगामी विधानसभा निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी सोलापूर ग्रामीण व सांगली जिल्हयातील पोलीस अधिकाऱ्यांची जिल्हा बॉर्डर मिटीग

सोलापूर: आगामी विधानसभा निवडणूक २०२४ ही शांततेत, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी व निवडणुक कार्यकाळात गुन्हे करणाऱ्या गुन्हे गारांचा बंदोबस्त करण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस व सांगली जिल्हा पोलीस यांची संयुक्त बैठक शुक्रवार दिनांक १८/१०/२०२४ रोजी १२:०० वा. ते १५:०० वाजता सिंहगड इन्स्टीट्युट, कमलापूर येथे पार पडली. सदर बैठकीमध्ये सोलापूर व सांगली सीमाभागातील सराईत गुन्हेगार, पाहिजे व … Read more

स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची कामगिरी बस स्टॅण्डवर प्रवाशांचे दागिने व पैसे चोरणारी महिला जेरबंद

चोरीचे एकूण ३ गुन्हे उघडकीस आणून ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने १,८०,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत सोलापूर: सोलापूर ग्रामीण जिल्हयातील मागील काही दिवसामध्ये एस टी. स्थानकावर प्रवाशाचे दागिने व पैसे चोरीचे गुन्हे घडले होते. सदर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, श्री. सुरेश निंबाळकर यांनी त्यांचे अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार … Read more

बाप-लेकाचे अपहरण  करणारे तिघे अटकेत

कर एक किलो सोन्याची मागणी; मोबाईल क्रमांकावरून पोलिसांना सुगावा फौंजदार चावडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई सोलापूर: एक किलो सोन्याच्या खंडणीसाठी बाप लेकाचे अपहरण केल्याप्रकरणी तिघांना फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली आहे.महेश गजेंद्र शिंगाडे, (रा. मुळेगांव, ता.दक्षिण सोलापूर, उमेश अंकुश बंडगर, शंकर ऊर्फ दादा अनिल माशाळकर (दोघे रा. इटकळ, ता. तुळजापूर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. तर … Read more

सोलापूर/प्रतिनिधी: दि. १०/०९/२०२४ रोजी मा. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण पोलीस यांचे संकल्पनेतून मंद्रूप पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबीर, गणराया पारितोषिक वितरण, वृक्षारोपण आणि गणेश मंडळांना वृक्षवाटप या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये पर्यावरण संरक्षण आणि समाजहिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आले. यावेळी मा. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण श्री. अतल कलकर्णी सो, … Read more

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000