फसवून पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा शेतकरी कामगार पक्षामध्ये पुन्हा प्रवेश
सांगोला: सांगोला तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकोप्याने विचार विनिमय करून निर्णय घेतात. सर्व कार्यकर्ते सुद्धा प्रत्येक निर्णयामध्ये सहभागी असल्यामुळे पक्षाचे काम मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. सांगोला तालुक्यात आगामी विधानसभा निवडणुकीत लाल बावटा फडकवण्याचा संकल्प नाझरे येथील शेतकरी कामगार पक्षाच्या स्वगृही परतलेल्या कार्यकर्त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी … Read more