बारामतीत पवार विरुद्ध पवार लढत अटळ ?
गडब: देश आणि राज्याच्या राजकाणात महत्वाची भुमिका बजाविणा-या ज्येष्ठ नेते शरद पवार यांची कर्मभुमी म्हणुन बारामतीची देशात ओळख आहे. मात्र, महाविकास आघाडीतून बाहेर पडत उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर बारामतीची राजकीय गणिते कमालीची बदलली आहेत. लोकसभा निवडणुकीतच बारामतीकरांना याची प्रचिती आली. लोकसभेत नणंद भावजयीचा सामना झाल्यानंतर विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सख्खे पुतणे … Read more