विकासकामांच्या जोरावर महायुतीचा उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होणार – चेतनसिंह केदार-सावंत

जरांगे फॅक्टर आणि दीपकआबांचा कोणताही परिणाम होणार नाही सांगोला: सांगोल्याची जागा ही मूळ जागा भाजपची असून २००९ पासून सध्या ही जागा मित्र पक्षाकडे आहे. महायुतीचा अजेंडा घेऊनच भाजप जिल्ह्यात काम करेल. दीपकआबांना आमदार होण्याची स्वप्न पडायला लागली असल्याने महायुतीत उमेदवारी मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी मशाल हातात घेतली आहे. जरांगे फॅक्टर आणि दीपकआबांच्या मशाल … Read more

विधानसभेत कमळ फुलवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी कामाला लागावे – चेतनसिंह केदार सावंत

भाजपा पदाधिकाऱ्यांनी बुथ सशक्तीकरण अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा सांगोला /प्रतिनिधी:- भारतीय जनता पार्टीचे संघटन मजबूत करून, विधानसभेत कमळ फुलवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. विधानसभा निवडणुकांसाठी पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून सक्षम बूथ कार्यक्रमाची तातडीने अंमलबजावणी करावी. तसेच बुथ सशक्तीकरण अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा अशा सूचना भाजपचे जिल्हाध्यक्ष … Read more

वासुद विकास सेवा सोसायटीवर भाजपचा झेंडा

चेअरमनपदी आण्णासाहेब केदार-सावंत तर व्हा. चेअरमनपदी बाळासाहेब भोसले यांची बिनविरोध निवड सांगोला /प्रतिनिधी: सांगोला तालुक्यातील वासुद विकास सेवा सोसायटीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपने झेंडा फडकवला आहे. वासुद विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी आण्णासाहेब एकनाथ केदार-सावंत तर व्हा.चेअरमनपदी बाळासाहेब भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष … Read more

सोलापूर ग्रामीण पश्चिममध्ये १४ मंडलांची कार्यकारणी जाहीर करण्यात येणार – चेतनसिंह केदार सावंत

सांगोला : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पथदर्शक मंडळ रचना गठीत करण्यासाठी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात प्रत्येक मंडलमध्ये ३०० पेक्षा जास्त बुथ संख्या असल्याने मंडल अध्यक्षांना बूथ प्रमुखांशी वेळेत संपर्कात राहणे व वेळ देणे अडचणीत होत होत आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील , पश्चिम … Read more

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000