पोलीस ठाणे अंतर्गत राजपुरात कायदे विषयक कार्यशाळेचे आयोजन
तुफान क्रांती/ पाचल: राजापूर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस पाटील, महिला दक्षता समितीचे सर्व सदस्य, महसुल विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, ग्रामस्थ यांना नवीन कायदयाची माहीती व्हावी या दृष्टीने राजापूर पोलीस ठाणे येथे दि. १ जुलै २०२४ रोजी सकाळी 11:00 नविन कायदे संदर्भात प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. तरी राजापूर तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, महिला दक्षता समितीचे … Read more