पोलीस ठाणे अंतर्गत राजपुरात कायदे विषयक कार्यशाळेचे आयोजन

तुफान क्रांती/ पाचल:

राजापूर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस पाटील, महिला दक्षता समितीचे सर्व सदस्य, महसुल विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, ग्रामस्थ यांना नवीन कायदयाची माहीती व्हावी या दृष्टीने राजापूर पोलीस ठाणे येथे दि. १ जुलै २०२४ रोजी सकाळी 11:00 नविन कायदे संदर्भात प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
तरी राजापूर तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, महिला दक्षता समितीचे सर्व सदस्य, महसुल विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, ग्रामस्थ यांनी सदर नवीन कायदा प्रशिक्षण कार्यशाळे करीता उपस्थित राहण्याचे आवाहन राजापूर तालुका पोलीस निरीक्षक श्री राजाराम चव्हाण यांनी केले आहे.

ALSO READ  काळाराम मंदिर परिसरात मागासवर्गीयांना प्रवेशा बाबत उद्रेक भडकेल असे कृत्य करणाऱ्या चा कर्ता करविता धनी चा,सी आय डी,मार्फत तपास करा अन्यथा जिल्ह्यात रास्ता रोखो करणार'सुरेश वाघमारे यांचा इशारा 

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000