शेतकरी कामगार पक्षास अखेर शिट्टी चिन्ह मिळाले, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
सांगोल्यात घुमू लागला शिट्टीचा आवाज सांगोला: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना निवडणूक शिट्टी चिन्हं बहाल करण्यात आले असून सांगोला तालुक्यात शिट्टीचा आवाज घुमू लागला आहे. दुपारपासूनच लहान मुलापासून ते वयोवृद्ध नागरिकांकडे शिट्टी दिसून येत असून शिट्टीचा आवाज मोठ्या प्रमाणात घुमू लागला आहे. सांगोला तालुक्यात शेतकरी … Read more