महाराष्ट्रात शिक्षक भरतीत महाघोटाळा : 2012 पासून प्रकार सुरू !
बंदी असलेल्या पदावर नियुक्ती करून, शासनाच्या तिजोरीतून करोडो रुपये उखळले मा. शिक्षक आमदार ना.गो. गाणार यांची एस.आय.टी. चौकशीची मागणी तुफान क्रांती नेटवर्क: महाराष्ट्रात सर्वात मोठा महाघोटाळा शिक्षक भरती झालेला असून शासनाच्या तिजोरीतून बंदी असलेल्या पदावर बोगस नियुक्ती करून करोडो रुपये उखळण्यात आले असा गंभीर स्वरूपाचा आरोप माजी शिक्षक आमदार ना.गो गाणार यांनी केला आहे. त्यांच्या … Read more