उदनवाडी कारंडेवाडी येथील शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांचा शेकाप मध्ये जाहीर प्रवेश
सांगोला: शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेच्या विद्यमान नेतृत्वाला कंटाळून कट्टर शहाजीबापू समर्थकांनी डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत शेकाप मध्ये प्रवेश केला.विधानसभा निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना कोणत्याही परिस्थितीत आमदार करायचे या ईर्षेने पेटलेल्या उदनवाडी कारंडेवाडी गावातील कट्टर शहाजीबापू गटाच्या समर्थकांनी पक्षाला रामराम करीत एकदिलाने शेकाप … Read more