महाराष्ट्र भूषण ; अशोक सराफ
महाराष्ट्र भूषण ; अशोक सराफ मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेते, विनोद सम्राट, चित्रपट सृष्टीचे मामा अशोक सराफ यांना २०२३ सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार आहे. अशोक सराफ यांच्यासारख्या जेष्ठ अभिनेत्याला हा पुरस्कार जाहीर झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. योग्य व्यक्तीला … Read more