माढ्यात कोण बाजी मारणार? चक्क ११ बुलेट गाड्या ते थार मोटारीपर्यंत पैज..
सोलापूर : भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबीयांच्या अस्तित्वाची मानली गेलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात बाजी कोण मारणार, याची सार्वत्रिक उत्सुकता वाढली आहे. दोन्ही पक्षांकडून विजयाचे दावे होत असताना दुसरीकडे विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, यावर मोठ्या प्रमाणावर पैजाही लागल्या आहेत. काहीजणांनी चक्क मेंढ्याची पैज लावली आहे. काहीजणांनी तब्बल ११ … Read more