हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये नियुक्ती

दै.तुफान क्रांती/ इंदापूर: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(शरदचंद्र पवार)पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये (पार्लमेंटरी बोर्ड) शुक्रवारी (दि.१८) नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये (पार्लमेंटरी बोर्ड) प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने नियुक्ती करण्यात येत आहे, असे पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना शुक्रवारी दि.१८ पत्राद्वारे कळविले आहे. पक्षाची … Read more

दुधाचा खरेदी दर प्रति लिटरला ३५ रूपये करावा – हर्षवर्धन पाटील.

दै.तुफान क्रांती/इंदापूर: राज्यातील गावोगावचा मोठा वर्ग हा दुग्ध व्यवसायावरती अवलंबून आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हा प्रश्न हाताळून दुधाचा खरेदीचा दर प्रति लिटरला किमान रु. ३५ करावा, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे दुग्धविकास, पशुसंवर्धन व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडे भेटीप्रसंगी मुंबईत … Read more

सणसर येथे शनिवारी तर बावडा येथे रविवारी भाजपचा मेळावा

हर्षवर्धन पाटील यांच्या भाषणाकडे लक्ष दैनिक तुफान क्रांती: इंदापूर 🙁 दि.७ मार्च)  भाजप नेते व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इंदापूर तालुक्यातील सणसर येथे सणसर-लासुर्णे गटाचा शनिवारी (दि.९) सायंकाळी ६ वा. तर बावडा येथे बावडा-लाखेवाडी गटाचा रविवारी (दि.१०) सायंकाळी ६ वा. भाजपचा विजय संकल्प मेळावा २०२४ आयोजित करण्यात … Read more

पै.सिकंदर शेख शहाजी केसरी किताबाचा सलग दुसर्यांदा मानकरी!

दै. तुफान क्रांती. इंदापूर : ( दि.२५ फेब्रुवारी)   डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या, अतिशय रोमांचकारी व क्षणा-क्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या तुल्यबळ लढतीमध्ये पै. सिकंदर शेख व पै. माऊली कोकाटे हे नीरा भीमा कारखान्याच्या शहाजी केसरी कुस्ती किताबाचे मानकरी ठरले. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पै.सिकंदर शेख व … Read more

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000