लोकशाहीच्या बुरख्यामागील हिटलरवाद? मतदान वाढले की वाढवले..?-डॉ निसार हकीम ( शेख) अध्यक्ष अहेरी तालुका काँग्रेस कमिटी 

निवडणूक आयोगाची नवी घातक योजना- राजस्थान विधानसभेच्या २००८ च्या निवडणुकीत राजस्थान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असलेले श्री. सी. पी. जोशी १ मताने पराभूत झाले होते. त्यावेळी बहुमत काँग्रेसला मिळाले व काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. पण सी. पी. जोशी मुख्यमंत्री सोडा, साधे मंत्री होऊ शकले नाहीत. एका मताची ताकद काय असते हे सगळ्या देशाने पाहिले आहे. सध्या … Read more

माढ्यात कोण बाजी मारणार? चक्क ११ बुलेट गाड्या ते थार मोटारीपर्यंत पैज..

सोलापूर : भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबीयांच्या अस्तित्वाची मानली गेलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात बाजी कोण मारणार, याची सार्वत्रिक उत्सुकता वाढली आहे. दोन्ही पक्षांकडून विजयाचे दावे होत असताना दुसरीकडे विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, यावर मोठ्या प्रमाणावर पैजाही लागल्या आहेत. काहीजणांनी चक्क मेंढ्याची पैज लावली आहे. काहीजणांनी तब्बल ११ … Read more

माढा लोकसभेचे मतदान झालं..? आता कोण निवडून येणार!

कोळा जुनोनी भागात रंगतदार चर्चा, पैजांना ऊत…? कोळा: सांगोला तालुक्यातील पश्चिम भागातील डोंगर पाचेगाव किडबिसरी कोळे कराडवाडी कोंबडवाडी तिप्पेहळी जुनोनी जुजारपुर हटकर मंगेवाडी हातीद या परिसरात सुमारे गेले दीड महिना लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत होते. उन्हाळ्यातील प्रचंड उष्म्याबरोबरच राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. माढा लोकसभेच्या निवडणूक निकालाची उत्सुकता ताणली गेली आहे. निकालास महिनाभराचा अवधी असला … Read more

ईव्हीएम मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

गडब: बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. मतदारांनी मोठ्या उत्साहात आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र मतदान प्रक्रियेदरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या वादात सापडल्या असून इव्हीएम मशीनची पूजा केल्याप्रकरणी त्यांच्यावर पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर … Read more

सांगोल्यात ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न; कर्मचाऱ्यांची दक्षता, नवीन मशीनवर मतदान पुन्हा सुरू

सांगोला: सांगोला तालुक्याच्या दुष्काळी पश्चिम भागातील बागलवाडी येथे दादासाहेब मनोहर चळेकर या तरुण मतदाराने ज्वलनशील पदार्थ टाकून ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित अधिकाऱ्यांनी तातडीने मशिनवर पाणी ओतून आग आटोक्यात आणली, त्यामुळे मशीनचे नुकसान टळले आहे. दादासाहेब चळेकर हा अंतरावली सराटीतील लाठीहल्याचा प्रकार, तसेच पाणी आणि चार टंचाईचा वारंवार उल्लेख करत आहे, त्यामुळे त्याने … Read more

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, पदयात्रा काढत प्रणिती शिंदेंचे जोरदार शक्तीप्रदर्शन 

सोलापूर लोकसभेचा विजय तुम्हा सर्वांचा असेल – प्रणिती शिंदे  सोलापुरच्या विकासासाठी, सोलापुरच्या लेकीला मतदान करा, प्रणिती शिंदेंचे आवाहन  हे मतदान लोकशाहीसाठी, संविधानसाठी, महागाई कमी करण्यासाठी, सोलापूरच्या विकसासाठी, आरक्षणासाठी, गोरगरिबांसाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी आहे. या लढ्यात आपण सर्वांनी साथ दिली. खांद्याला खांदा लावून ही लढाई माझ्यासोबत लढलात. आता येत्या 7 तारखेला हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान … Read more

43 माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या  प्रचारार्थ सांगोला शहरात पदाधिकारी ,कार्यकर्त्यांची पदयात्रा संपन्न

महायुतीची पदयात्रा म्हणजे खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांच्या विजयाचा जयघोष सांगोला/ प्रतिनिधी: 43 माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ  सांगोला शहरात पदयात्रा काढण्यात आली. महायुतीमध्ये भाजप ,शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , राष्ट्रीय समाज पक्ष ,आरपीआय (आठवले गट ), रयत क्रांती संघटना, मनसे, व इतर घटक पक्षांचा समावेश आहे. ही पदयात्रा रविवार … Read more

भाग क्रमांक १६६ च्या पोलिंग चिठ्ठी न मिळाल्यामुळे इंदिरा नगर परिसरातील अनेक मतदार मतदानापासून वंचित

 प्रशासनाकडून हलगर्जीपणा ; बीएलओ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी  मंठा/प्रतिनिधी:  परभणी लोकसभा मतदार संघाच्या २०२४च्या निवडणुकीसाठी शुक्रवार ता.२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. पोलिंग चिठ्ठी न मिळाल्यामुळे मंठा शहरातील अनेक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.बीएलओ यांचा निष्काळजीपणा आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे मतदारांना मानसिक त्रास सहन करावा लागला.परभणी लोकसभा मतदारसंघासाठी मंठा शहरात मतदार केंद्र निर्माण करण्यात … Read more

मांजरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या चेअरमन पदी मा. अमजत मुलाणी तर व्हा. चेअरमन पदी मा. विनोद भैय्या उबाळे यांची बिनविरोध निवड

मांजरी: मांजरी तालुका सांगोला येथील विविध कार्यकारी सहकारी  सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी युवा नेते अमजद भैया मुलानी यांची तर व्हाईस चेअरमन पदी मा. विनोद भैय्या उबाळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. सदरची निवड सोसायटीच्या कार्यालयात पार पडली. त्यावेळी चेअरमन आणि व्हा. या दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक एकच अर्ज आला. त्यामुळें निवडणूक निर्णय अधिकारी यांनी … Read more

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000