सांगोला विधानसभेसाठी शक्ती प्रदर्शने करीत माननीय श्री. दीपक आबा साळुंखे-पाटील, श्री,शहाजी बापू पाटील, श्री.बाबासाहेब देशमुख, श्री.अतुल पवार यांचे सह अनेकांच्या अर्ज दाखल

सांगोला: सांगोला विधानसभेच्या आमदार पदासाठी आज आपापले भले मोठे शक्ती प्रदर्शन करत माननीय माजी आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील, आमदार शहाजीबापू पाटील, जिल्हा परिषद सदस्य व माजी सभापती अतुल पवार यांचे सह शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे सह त्यांचे बंधू डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी साधेपणा ने आपले उमेदवारी अर्ज आज दाखल … Read more

चिंचोली येथील शेकापसह कट्टर शहाजीबापू समर्थकांचा दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

शिवसेनेच्या धगधगत्या मशालीचे शेकापसह शहाजीबापू गटाला चटके सांगोला: दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हातात घेतल्यापासून घेतल्यानंतर मशालीचे चटके सर्वात जास्त शेकापसह शहाजीबापू गटाला बसले आहेत. विधानसभा निवडणुकीत दिपकआबा साळुंखे पाटील यांना कोणत्याही परिस्थितीत आमदार करायचे या ईर्षेने पेटलेल्या शेकापच्या कार्यकर्त्यांसह कट्टर शहाजीबाबू गटाच्या समर्थकांनी पक्षाला अखेरचा रामराम करीत एकदिलाने शिवसेनेची … Read more

दिपकआबांना आमदार करून विधानसभेत पाठवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार;आबांसाठी ग्रामस्थांनी जमा केली लोकवर्गणी

हातात मशाल घेवून दिपकआबांची जवळा गावात रॉयल एन्ट्री सांगोला: दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यापासून संपूर्ण सांगोला विधानसभा मतदारसंघातील त्यांच्या कार्यकर्त्यांत नवचैतन्य संचारले आहे. एवढी वर्षे इतरांसाठी काम केले. आता दीपकआबांना विजयी करायचे या ईर्षेने कार्यकर्ते पेटले आहेत. कोणत्याही परिस्थितीत दीपकआबांना आमदार करून विधानसभेत पाठवण्याचा निर्धार करत दीपकआबांनी आतापर्यंत केलेली … Read more

एखतपुर येथील मातंग समाजातील कार्यकर्त्यांचा व ग्रामपंचायत सदस्यांचा दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

सांगोल्यात पक्षप्रवेशाची लाट, सांगोल्यात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली  सांगोला: जिल्ह्याचे नेते, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एखतपुर येथील मातंग समाजातील कार्यकर्त्यांनी तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पवार, दीपक घारगे यांनी दीपकआबांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी दीपकआबांनी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा … Read more

मुस्लिम समाजाकडून दीपकआबा साळुंखे पाटील यांचा सत्कार

सांगोला:  जिल्ह्याचे नेते माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यानंतर दीपकआबा साळुंखे पाटील हे सांगोल्यात आल्यानंतर संपर्क कार्यालयात मुस्लिम समाजाकडून दीपकआबा साळुंखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. दिपकआबांना आमदार करण्यासाठी पायाला भिंगरी बांधून विधानसभा निवडणुकीत प्रचार करण्याचा विश्वास मुस्लिम समाजाकडून देण्यात आला. … Read more

दिपकआबा साळुंखे पाटील हे महाविकास आघाडीचे सांगोला विधानसभेचे अधिकृत उमेदवार-पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे

आबांना तुम्ही आमदार करा आम्ही मंत्री करतो : खा संजय राऊत यांची ग्वाही सांगोला: शिवसेना पक्षाविषयी काही राजकीय नेत्यांनी घेतलेली वेगळी भूमिका महाराष्ट्राला अजिबात आवडली नाही. महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील अंधःकार जाळण्यासाठी मी आज दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या हातात सांगोला विधानसभेची उमेदवारी जाहीर करून शिवसेनेची धगधगती मशाल देत आहे. दिपकआबा जिल्ह्यातील अंधःकार दूर करून … Read more

हंगीरगे आणि जुजारपूर येथील कार्यकर्त्यांचा दीपकआबा गटात प्रवेश ; निवडणुकीच्या तोंडावर शेकापला खिंडार

सांगोला: मा.आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या कल्पक आणि कार्यकुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून हंगीरगे, गावडेवाडी आणि जुजारपूर येथील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी दीपकआबा गटात प्रवेश केला. ऐन विधानसभेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी दीपकआबा गटात प्रवेश केल्याने यामुळे शेकापला खिंडार पडले आहे. यावेळी मा.आम.दीपकआबा साळुंखे पाटील यांनी संपर्क कार्यालयात सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत सर्वांना सन्मानाची वागणूक देण्याचे आश्वासन दिले. तर … Read more

माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

लोक भावनेचा आदर करून सांगोला विधानसभा निवडणूक लढविण्याचा दिपकआबांचा निर्धार  सांगोला: राज्यात विधानसभा निवडणूक जवळ येत असताना राजकीय वर्तुळातून दररोज धक्कादायक घटना घडत असताना महायुतीला सोलापूर जिल्ह्यात जोरदार झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि विधानपरिषदेचे माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर सांगोला … Read more

पडत्या पावसात पुण्यातील सांगोलकरांच्या प्रेमाने न्हाऊन गेलो ; मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील

दिपकआबांच्या उपस्थितीत पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील सांगोलकरांचा अभूतपूर्व स्नेहमेळावा संपन्न सांगोला: हाताला काम आणि आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून आपल्या जन्मभूमीपासून शेकडो मैल दूर पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात येऊनही सांगोलकरांनी आपल्या जन्मभूमीतील नेत्याचे धो धो कोसळणाऱ्या पावसातही प्रचंड प्रमाणात स्वागत केल्याने मातृभूमीतील आपल्या लोकांच्या प्रेमाने अक्षरशः मी न्हाऊन गेलो आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

दिपकआबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बामणी येथील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

दोन माजी सरपंच तसेच विद्यमान तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांचा शेकापला राम राम  दैनिक तुफान क्रांती/सांगोला: विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना बामणी ता. सांगोला गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील तसेच ज्येष्ठ नेते सदाशिव तात्या साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षाला कायमचा रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. … Read more

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000