लाचखोर सरकारी वकीलास दहा हजाराची लाच घेताना घेतले ताब्यात; पेण येथील घटना

गडब: जिल्ह्यातील पेण येथे न्यायालयात कोणत्याही प्रकारचा युक्तिवाद करू नये यासाठी विशेष सहाय्यक अभियोक्ता अॅड. दिनेश जनार्दन पाटील (प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, कोर्ट. क्र. 1, ता. पेण, जिल्हा – रायगड) यास दहा हजार रुपयाची लाच घेताना नवी मुंबई येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करीत ताब्यात घेतले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, यामधील तक्रारदार … Read more

सांगोल्याला निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी आणत असलेल्या पैशाची गाडी पुणे येथील खेड-शिवापूर टोलनाक्यावर पकडली

सांगोला: राज्यात निवडणुकीच्या अनुषंगाने ठिकठिकाणी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून, संशयास्पद वाटणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून झडती घेतली जात आहे. याच अनुषंगाने पुणे- सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर काल सायंकाळच्या सुमारास एका वाहनामधून काही रक्कम नेण्यात येत असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली. त्यानुसार राजगड पोलिसांनी संबंधित वाहनाची झडती घेतली असता त्या वाहनामध्ये तब्बल ५ कोटी … Read more

सांगोला दुय्यम निबंधक कार्यालयातील गजब कारभार

सांगोला: मयत व्यक्तीने सांगोला येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत करून दिलेची अनोखी घटना घडलेचे नुकतेच कागद पत्रावरून दिसुन आलेने सांगोला शहरात चर्चेला उधाण आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, सांगोला येथील अब्दुल हमीद हे दिनांक 14 एप्रील 2022 रोजी मयत असताना त्यांचे ठिकाणी तोतया इसम उभा करून मोक्याच्या ठिकाणची जमीन दिनांक 29/5/2023 रोजी कवडीमोलाने … Read more

सांगोल्यामध्ये बोगस खरेदी विक्री व्यवहारांमध्ये चढता आलेख 

सांगोला प्रतिनिधी: सांगोला खरेदी विक्री अधिकाऱ्यांच्या वाढत्या करारामध्ये बोगस खरेदी व्यवहार वाढल्यास संबंधित अधिकारी सांगोला यांनी अब्दुल हमीद हुसेन पाटील यांचे नावे असलेली जमीन बोगस कागदपत्रे हाताळणी करून खरेदी जास्त दिल्याने अब्दुल हमीद यांचे वारसांवर अन्याय केला आहे. ते कायदेशीर मार्गाने न्याय मागण्यासाठी विलंब होत असून अशा बेकायदेशीर खरेदी रस्तांचा आलेख हा वाढत चाललेला असून … Read more

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000