अपघाग्रस्त व्यक्तीची मदत करताना सहायक पोलिस निरीक्षक यांचा अपघाती मृत्यू
सोलापुर : अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्यासाठी जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने जोराची धडक दिल्याने डाेक्याला मार लागून गंभीर जखमी झालेले सहायक पोलिस निरीक्षक जागीच ठार झाले. सांगोला-पंढरपूर रोडवरील हॉटेल चंद्रमालानजीक शनिवारी रात्री नऊ वाजता ही घटना घडली.कपिल विठ्ठल सोनकांबळे (वय ४२, सध्या पंढरपूर, मूळचे नांदेड) असे मृत सहायक पोलिस निरीक्षकांचे नाव आहे. या अपघाताची … Read more