लाचखोर सरकारी वकीलास दहा हजाराची लाच घेताना घेतले ताब्यात; पेण येथील घटना

गडब: जिल्ह्यातील पेण येथे न्यायालयात कोणत्याही प्रकारचा युक्तिवाद करू नये यासाठी विशेष सहाय्यक अभियोक्ता अॅड. दिनेश जनार्दन पाटील (प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, कोर्ट. क्र. 1, ता. पेण, जिल्हा – रायगड) यास दहा हजार रुपयाची लाच घेताना नवी मुंबई येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करीत ताब्यात घेतले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, यामधील तक्रारदार … Read more

माळशिरस नगरपंचायत अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

माळशिरस: माळशिरस नगरपंचायतीचे कर निर्धारण अधिकारी विकास गोरख पवार (वय ३८) यांनी बिन शेती जागेची नोंद घेऊन त्यांना मालमत्ता उतारा देण्यासाठी 1500 रुपयांची लाचेची मागणी करून सदर रक्कम कार्यालयात स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहात पकडले. या बाबत मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी माळशिरस नगरपंचायत हद्दीत खरेदी केलेल्या बिन शेती जागेची नोंद घेऊन त्यांना … Read more

सांगोला येथे लाच स्वीकारताना खाजगी इसम व पोलिस ए.सी.बी.च्या जाळ्यात

सांगोला :  दाखल गुन्ह्यात कलम वाढ न करता अटक न करता जामिनावर सोडण्यासाठी 45 हजार रुपये मागून तडजोडी करून 25 हजाराची लाच घेणाऱ्या पोलीस शिपाई सह खाजगी इसमाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतली आहे. पोशि सोमनाथ माने, ब.नं. 2036, नेमणुक सांगोला पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण व खाजगी इसम असे गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. … Read more

मंगळवेढ्यात मंडल अधिकारी लाचलुचपत च्या जाळ्यात ; पाच हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

मंगळवेढा/प्रतिनिधी:  पाच हजाराची लाच घेणारा मंडलाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवेढा पोलीस ठाण्यात सुरू आहे. चंद्रकांत इंगोले, मंडल अधिकारी मारापुर तालुका मंगळवेढा असे अँटी करप्शनने ताब्यात घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. तक्रारदार यांनी जमीन बक्षीस पत्र करून सातबारा उताऱ्यावर नाव नोंदणी करण्यासाठी तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता तेव्हा मंडल … Read more

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000