चिकमहूदजवळ भरधाव मालमोटारीने धडक दिल्याने सहा महिला शेतमजुरांचा मृत्यू
घटनेची माहिती कळताच शेकाप नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली सांगोला: शेतात मजुरीचे काम आटोपून गावाकडे परत जाण्यासाठी एसटी बसची वाट पाहात रस्त्याच्या कडे थांबलेल्या महिला शेतमजुरांना भरधाव वेगातील १४ चाकी मालमोटारीची जोराची धडक बसून घडलेल्या भीषण अपघातात सहा महिला शेतमजुरांचा जागीच मृत्यू झाला. पंढरपूर-कराड रस्त्यावर सांगोला तालुक्यातील चिकमहूदजवळ मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास … Read more