सोलापूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ‘उमंग २ के २०२४’ चा जल्लोषात समारोप
सोलापूर/ प्रतिनिधी केगाव येथील एन.बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय मध्ये उमंग २ के २४ चा मोठ्या उत्साहात व जल्लोषात समारोप झाला. एका पेक्षा एक मराठी, हिंदी गाण्यावर नृत्याविष्कार, शोभायात्रा, ट्रॅडिशनल डे ,फनी गेम्स, समूह गायन ,लावणी ,फॅशन शो अशा एकापेक्षा एक कला प्रकारात विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करून उपस्थित यांची मने जिंकली. सांस्कृतिक विभागामध्ये कॉम्प्युटर … Read more