सामाजिक उपक्रमातून गोरंबेत रक्तदान शिबीर 47 रक्तदात्यांचे रक्तदान
व्हनाळी : सागर लोहार रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” असे समजले जाते. शहरातील शासकीय रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. अशा प्रसंगी तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने गोरंबे ता.कागल येथे राष्ट्रप्रेमी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालय कोल्हापूर यांच्या संयुक्त … Read more