शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न
सांगोला दि :3/2/2024 येथील रामकृष्ण टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांनी घेतलेल्या हिवाळी परीक्षा 2023 मध्ये विशेष यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम दिनांक 3/2/2024 रोजी संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य डॉ. बाबासाहेब देशमुख, सांगोल्याचे तहसीलदार श्री.संतोष कणसे उपस्थित … Read more