मुस्लिम सेवा संघटनेच्या नांदेड ज़िल्हाध्यक्षपदी शेख गौस रामतिर्थकर यांची निवड
नांदेड जिल्हा प्रतिनिधि . धम्मानंद भेदेकर चिटमोगरा नुकत्याच घेण्यात आलेल्या मुस्लिम सेवा संघ या सामाजिक संघटनेच्या बैठकीत नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी शेख गौस रामतीर्थकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ही निवड मुस्लिम सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष फेरोज मसुलदार यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मोहम्मद एजाज पुणेकर … Read more