भारत सरकारच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या कौन्सिलवर हर्षवर्धन पाटील यांची निवड.
दैनिक तुफान क्रांती. इंदापूर 🙁 दि.३ फेब्रुवारी ) भारत सरकारच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या (एन.सी.डी.सी.) जनरल कौन्सिलवर राज्याचे माजी सहकार मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची सदस्यपदी निवड झाली आहे. या संबंधी भारत सरकारच्या राजपत्रामध्ये अधिसूचना केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाने शुक्रवारी (दि.२ फेब्रु.२४) प्रसिद्ध केली. देशाचे गृहमंत्री व केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह हे … Read more