भाजपचा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा – चेतनसिंह केदार-सावंत
भाजपचा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा – चेतनसिंह केदार-सावंत जिल्हा ग्रामीण पश्चिमच्या मंडल अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर सांगोला (तालुका प्रतिनिधी): संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मंडल अध्यक्षांसंह भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. बुथ समित्या अधिक सक्षम करा, पक्षाने दिलेले कार्यक्रम अधिक व्यापक नियोजन करुन यशस्वी करा, माढा लोकसभा मतदारसंघात पुन्हा कमळ फुलवण्यासाठी कार्यकर्त्यांनी … Read more