बाबुराव बंडगर (बी.आर.)यांच्या नेतृत्वाखाली कमलापुर भागातील शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
बाबुराव बंडगर (बी.आर.)यांच्या नेतृत्वाखाली कमलापुर भागातील शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कमलापुर गावचे नेते भाई बाबुराव धोंडीराम बंडगर(बी.आर) यांच्या नेतृत्वाखाली निरा उजवा फाटा क्रमांक ५ चा उप फाट्याला कमलापुर व परीसरातील शेतकऱ्यांनी पैसे भरुन ही पाणी सोडले नसल्याने…व कायदा हा टेल टु हेड पाणी सोडण्याचा … Read more