दहिगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न मार्गी लावणार – मविसे ; लोकसभा निवडणुकीत उतरण्याचे दिले संकेत
सन्मान देईल त्यांच्याबरोबर पं.स.,जि.प.निवडणूक लढविण्याची घोषणा ; दहिगाव येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शाखेचे उदघाटन प्रतिनिधी : नातेपुते : मौजे दहिगाव ता.माळशिरस येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शाखेचे उदघाटन पक्षप्रमुख किरण साठे यांच्या हस्ते करण्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद बापू मोरे,महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे राज्य समन्वयक अजित साठे,प्रदेश सचिव अनिल … Read more