आमदार यशवंत माने यांचे हस्ते इंदापूर कृषि महोत्सव व प्रदर्शनाचे बहारदार उदघाटन.
आमदार यशवंत माने यांचे हस्ते इंदापूर कृषि महोत्सव व प्रदर्शनाचे बहारदार उदघाटन. इंदापूर कृषि महोत्सव व प्रदर्शनाचे बहारदार उदघाटन : आमदार यशवंत माने यांचे हस्ते बुधवारी दुपारी इंदापूर कृषि महोत्सव २०२४ उदघाटन सोहळा संपन्न झाला,तर राष्ट्रवादी पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांचे हस्ते घोडे बाजार शुभारंभ व निरा भीमा सह.साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार यांचे हस्ते … Read more