Site icon Tufan Kranti

सांगोल्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी

सांगोला(तालुका प्रतिनिधी): प्रखर राष्ट्रप्रेमी, उत्कृष्ठ संघटक, एकात्म मानवतावाद आणि अंत्योदयाचे प्रणेते श्रद्धेय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त सांगोल्यात भाजपा कार्यालयात जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या हस्ते प्रतिमेस त्यांच्या पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी माढा लोकसभा विस्तारक अनंत राऊत, वसंत सुपेकर, मानस कमलापुरकर, प्रवीण जानकर, प्रसाद फुले, संजय केदार, उत्तम गायकवाड, सोयजित केदार, दिपक केदार, अनिकेत सुरवसे, अविराज कोडग, संतोष नकाते, सचिन गडदे, अजित केदार, रोहित घाडगे, विवेक केदार, ऋषिकेश शिंदे, गुरुदास गायकवाड यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version