Site icon Tufan Kranti

कोरची ता.कोरची जि. गडचिरोली येथे तालुका काँग्रेस कमिटी कोरची द्वारा आयोजित पदाधिकारी सोहळा संपन्न.

दिनांक ०९/०२/२०२४/ या रोजी

कार्यकता मेळाव्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ.नामदेव किरसान…….

यावेळी आमदार ऍड.अभिजीत वंजारी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, सचिव प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ.नितीन कोडवते, सचिव प्रदेश महिला काँग्रेस कमिटी डॉ. चंदाताई कोडवते, LDM लताताई पेदापल्ली, माजी जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी, जिल्हाध्यक्ष किसान सेल वामनराव सावसाकडे, रामदास मसराम, नगरध्यक्ष हर्षलताताई भैसारे, कोरची तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, काँग्रेस नेते हरबाजी मोरे, सदूरूभाई भामानी, हकीमुद्दीन शेख, जगदीश कपूर, राजाराम ठाकरे, रामदास साखरे, वसीम शेख, रामसूराम कोटंगे, परमेश्वर लोहबरे, राजेश नैताम, उद्धव कोरेटी, प्रेमीलाताई काटेगे, महेश नरोटे, धनीराम हिडामी, तुलाराम मडावी, धर्मसाय नैताम, धनराज मडावी, दिलीप मडावी, कौशल्या केवास, नीरा बघवा मोठया संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version