Site icon Tufan Kranti

बाळापूर नाव सोलापूर मध्ये सुमित संजय बंटी पाटील याची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत निवड 2024

बाळापूर नाव सोलापूर मध्ये* सुमित संजय बंटी पाटील याची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत निवड.2024
धर्माबाद :-
क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत बाळापूर मधील राहणारा फिल्ड फिल्ड शाळेचा आठवी वर्गात शिकणारा सुमित संजय बंटी पाटील ह्या विद्यार्थ्यांची निवड झली आहे.ही स्पर्धा दिनांक 1 व 5 फेब्रुवारी रोजी शंकरराव मोहिते पाटील शंकर नगर अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे आयोजित केली आहे. ह्या स्पर्धेत सुमित पाटील याची 14 वर्षाखालील क्रिकेट खेळायला राज्य स्तरीय निवड झाली आहे. सुमितच्या निवडी बद्दल ग्रीन फिल्ड शाळेतील व मित्र परिवाराकडून कौतुक व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहे.
Exit mobile version