राज्याचें नेते विजयसिंह मोहिते पाटील यांची स्व .भाई गणपतराव देशमुख यांच्या दोन्ही नातवांनी घेतली भेट; भेटी मागच कारण गुलदस्त्यात

विधानसभा निवडणुक पार्श्वभूमीवरची महत्वाची भेट सांगोला: महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख व शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉ.अनिकेत देशमुख यांनी मंगळवारी रात्री अकलूज येथे उशिरा सदिच्छा भेट घेत आगामी विधानसभा निवडणूकांसाठी त्यांचे आशिर्वाद घेतले. सांगोला विधानसभा मतदार संघातून शेतकरी कामगार पक्षाकडून डॉ.बाबसाहेब … Read more

सांगोला विधानसभेसाठी शक्ती प्रदर्शने करीत माननीय श्री दीपक आबा साळुंखे पाटील श्री शहाजी बापू पाटील श्री बाबासाहेब देशमुख श्री नवनाथ पवार यांचे सह अनेकांच्या अर्ज दाखल

सांगोला: सांगोला विधानसभेच्या आमदार पदासाठी आज आपापले भले मोठे शक्ती प्रदर्शन करत माननीय माजी आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील, आमदार शहाजीबापू पाटील, जिल्हा परिषद सदस्य व माजी सभापती अतुल पवार यांचे सह शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे सह त्यांचे बंधू डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी साधेपणा ने आपले उमेदवारी अर्ज आज दाखल … Read more

काँग्रेस आमदार झीशान सिद्दीकी यांचा अजित पवार गटात प्रवेश, वांद्रे पूर्व मधून मिळाली उमेदवारी

वांद्रे पूर्वचे आमदार आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री दिवंगत बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र झीशान सिद्दिकी यांनी आज अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पक्ष प्रवेशावेळी उपस्थित होते. पक्षात त्यांचे स्वागत करताना अजित पवार म्हणाले, “झीशान त्यांच्या वडिलांचा जनसेवा आणि समाजसेवेचा वारसा पुढे चालू ठेवेल.” … Read more

सुनेत्रावहिनींच्या वाढदिवसानिमित्त अजितदादांची खास पोस्ट

सुनेत्रा, आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आयुष्यातील प्रत्येक वळणावर आपण सावली बनून माझ्या पाठीशी खंबीर उभ्या राहिलात. म्हणूनच राजकीय-सामाजिक जीवनात मी इथवर यशस्वी झेप घेऊ शकलो. आपण माझा भक्कम आधारस्तंभ आहात. आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

रस्त्यातपडलेल्या पत्रकार सुभाष टेंबे याला दवाखान्यात नेले म्हणून ओंकार म्हात्रे याला मारहाण; आरोपी फरार

गडब : पेण तालुक्यात एक खळबळजनक घटना घडली असून मळेघर येथे राहणारे संकेत पांडूरंग म्हात्रे यांनी अशी खबर दिली की मी  ४/६/२०२४ रोजी घरी असताना रात्री ८ वाजता माझा भाऊ ओंकार म्हात्रे हाआंबेगाव येथील मित्र उत्तम वाघ याचे वाढदिवसाचे कार्यक्रमाकरिता गेला असता मीघरी असताना दिनांक ५/६/२०२४रोजी पहाटे तीन वाजता चे सुमारास आमचे शेजारी राहणारे मनोज … Read more

मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

वाणीचिंचाळे परिसरात वादळी वाऱ्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर; घरे, फळबागा यांचे लाखो रुपयांचे नुकसान*  सांगोला :  वाणीचिंचाळे ता.सांगोला येथे काल दि.19 रोजी रात्री वादळी वाऱ्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत अनेक कुटुंबांच्या घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्ष फळबागा व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी महावितरणाच्या विजेचे  पोल जमिनीवर पडून तर विजेच्या … Read more

नीरा उजवा कालव्यातून फाटा ४ व ५ आणि सोनके तलावात तात्काळ पाणी सोडावे 

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत दिपकआबांची आग्रही मागणी ; शहाजीबापू व दिपकआबांच्या उपस्थित बैठक संपन्न सांगोला : चालू वर्षी सांगोला तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे उन्हाळा आणखी तीव्र होऊ लागला आहे. सांगोला तालुक्यातील शेती नागरिक तसेच जनावरांची तहान भागवण्यासाठी नीरा उजवा कालव्यातून तात्काळ सांगोला तालुक्यासाठी फाटा क्र ४ व ५ मधून पाणी … Read more

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000